मूल मध्ये आग लागल्याने युवकाचा लाखोचा नुकसान

24

मूल मध्ये आग लागल्याने युवकाचा लाखोचा नुकसान

मूल :— बस स्टॉप समोरील प्रमोद चटारे युवकाचा इलेक्ट्रीक दुकानाचा व्यवसाय होता. अचानक रात्रौच्या अंदाजे 12 वाजताच्या सुमारास आग लागल्याने पूर्ण दुकान आगीत खाक झाल्याचे दिसून येत आहे.मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे.