धक्कादायक! चालकाचे आॅटो वरील नियंत्रण सुटल्याने उथळपेठ मध्ये मोठा अपघात

18

एक दुर्दैवी अपघात घडला आहे. या अपघातात 07 जण गंभीर जखमी आहे.

मूल :— तालुक्यातील उथळपेठ गावाजवळ आज सकाळाच्या सुमारास 6.00वाजता दही विकण्यासाठी अॅटो मध्ये 08ते 10 प्रवासी बसून चंद्रपूर कडे जात असताना अचानक अॅटो डायव्हरच्या अंगावर मेंढक चेढल्याने चालकाचा नियंत्रण सूटल्याने अॅटो पलटी झाल्याने 7 प्रवासी महिला सरकारी रूग्णालय मूल येथे भरती करण्यात आलेले आहे.3 व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना चंद्रपूर येथे हलविण्यात आलेले आहे.जखमी प्रवाशांवर रुग्णालयात उपचार चालू आहेत.