महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री श्रद्धेय कर्मवीर दादासाहेब उपाख्य मा.सा. कन्नमवार यांच्या १२१ व्या जयंती निमित्त अभिवादन

32

मूल:- विदर्भाचे पाहिले व महाराष्ट्र राज्याचे दुसरे मुख्यमंत्री मा.सा.कन्नमवार यांची 121 वि जयंती आज मूल शहरात युवा बेलदार मित्र परिवार मूल च्या वतीने साजरी करण्यात आली.
या प्रसंगी मा.सा.कन्नमवारजी यांच्या कार्याची आठवण सदैव आठवणीत राहावे या उदात्य हेतूने मूल शहरातील प्रशासकीय ऑफिस मूल मध्ये मा सा कन्नमवारजी यांचे फोटो देण्यात आले.

व याप्रसंगी श्री साई बोरवेल मूल च्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात आले।

सदर कार्यक्रम चे यशस्वीतेसाठी मूल शहर व मूल तालुक्यातील युवा बेलदार मित्र परिवार मूल च्या सदस्य नि सहकार्य केले।।