भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनांचे आॅनलाईन अर्ज आमंत्रीत

26

भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनांचे आॅनलाईन अर्ज आमंत्रीत

मूल (प्रमोद मशाखेत्री ): जिल्हातील अनुसुचीत जाती,इमाव,विमाप्र व विजाभज या प्रवर्गातील 2020—21 या सत्रात मॅट्रिकोत्तर,अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या विद्याथ्र्याना कार्यालयामार्फत देण्यात येणा—या शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेण्याकरीता संकेतस्थळ शासनामार्फत 3 डिसेंबर पासून सुरू करण्यात आलेले आहे.
तसेच सन 2019—20 सत्रातील विद्याथ्र्याकरीता पुनश्च (रि—अप्लाय)अर्ज सादर करण्याकरीता संकेतस्थळ 3डिसेंबर पासून सुरू करण्यात आलेले आहे. पात्र विद्याथ्र्यांनी अंतिम दिनांकाची वाट न बघता शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज आॅनलाईन् भरून महाविद्यालयास सादर करावे.

सर्व योजना
पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती
आदिवासी विकास विभाग
उच्च शिक्षण संचालनालय
तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य
विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय
अल्पसंख्याक विकास विभाग
महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद
कला संचालनालय
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ
दिव्यांग विभाग
कृषी विभाग
आदिवासी विकास विभाग