व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेचा अर्ज भरण्याचा कालावधी मुदतवाढीबाबत

59

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत कृषि शिक्षण अभ्यासक्रमाच्या आॅनलाईन केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे.
ब—याचा विद्यार्थी /पालक यांनी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षास प्रत्यक्ष आणि ई—मेलव्दारे आणि संचालक शिक्षण महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे यांनी विनंती केली आहे.
त्यांनी केलेल्या विनंतीनुसार राज्य सामाईक​ प्रवेश परीक्षा कक्षामार्फत प्रवेश अर्ज भरण्याची मुदतवाढ खालील प्रमाणे देण्यात येत आहे.
अॅग्रीकल्चर शिक्षण 9 डिसेंबर 2020 फॉर्म भरण्याची सुरूवात अंतीम 16 डिसेंबर 2020 होती परंतू आता मुदतवाढ 23 डिसेंबर 2020 पर्यंत झालेली आहे.
सविस्तर माहिती सिईटीसेलअॅडमिशन डॉट महाआयटी ओराजी