रक्तदान शिबिराचे आयोजन

41

रक्तदान शिबिराचे आयोजन

ब्रम्हपूरी (प्रतिनिधी) :—
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्य ख्रिस्तानंद रुग्णालय ,
ब्रम्हपुरी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
मुकेश जी पुरी ,केशीप पाटील,रक्षित रामटेके,संगम ताई लिंगायत,

 

गणेश डांगे,अमोल रंगारी,पवनी सिद्धांत फुलझेले,डेनी शेंडे,अश्वदीप ठवरे,दिलीप शेंडे,

 

मीना ताई लिंगायत आदींनी रक्तदान केले.यावेळी प्रा.डॉ.युवराज मेश्राम ,तलमले जी व रुग्णालयातील स्टाफ उपस्थित होते.