महाराष्ट्र राज्य स्तरीय मेगा रोजगार मेळावा 2020 [28000+जागा]

35

(Mega Job Fair) महाराष्ट्र राज्य स्तरीय मेगा रोजगार मेळावा 2020 [28000+जागा]

Total: 28000+ जागा 

पदाचे नाव: ट्रेनी, मेकॅनिक, टेलीसेल्स, ऑपरेटर,सेल्स एक्झिक्युटिव्ह, मॅनेजर, अप्रेंटिस, टेक्निशियन, मॅनेजर & इतर पदे.  

शैक्षणिक पात्रता: SSC/HSC/ITI/पदवीधर/इंजिनिरिंग डिप्लोमा.

मेळाव्याची तारीख: 12 ते 13 डिसेंबर 2020

मेळाव्याचे ठिकाण: ऑनलाईन 

जिल्हा: नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद, नाशिक, ठाणे, मुंबई सब अर्बन, मुंबई शहर, रायगड , पुणे, अहमदनगर, बिड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, & पालघर

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online