दुखत बातमी आज दिनांक 25.5.26ला वेळ 7वाजता अनिल भाऊ साखरकर माजी नगर सेवक यांचा रुदय ( अटॅक) नी मुत्यू यांचा अंतिम विधी 1वाजता उमा नदीवर करण्यात येत आहे… भावपूर्ण श्रद्धांजलीजनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर, प्रेमळ व लोकहिताची जाणीव असलेले माजी नगरसेवक अनिल भाऊ साखरकर यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे.
त्यांच्या निधनाने समाजातील एक कर्तव्यदक्ष, लोकाभिमुख आणि सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो व त्यांच्या परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो.
भावपूर्ण श्रद्धांजली! 🌹🕯️🙏





