MHT-CET 26 च्या नोंदणी अर्जासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे, आता विद्यार्थी 20 फेब्रुवारी पर्यंत एमएचसीईटी पिसीएम/पीसीबी सिईटी 2026 कोर्सेससाठी अर्ज भरू शकतात. ही प्रवेश परीक्षेसाठी अर्ज भरण्याची शेवटची संधी आहे. महत्वाचे तपशील: परीक्षेचे नाव: MHT-CET 2025-26 (इंजिनिअरिंग, फार्मसी, इ.). नवीन मुदतवाढ: अर्ज भरण्याची शेवटची तारीख आता 20 फेब्रुवारी आहे. कोर्स: बी.ई./बी.टेक (Engineering), बी.फार्मसी (Pharmacy), फार्म.डी., बी.प्लॅनिंग, ॲग्रिकल्चर (Agriculture). वेबसाईट: अधिकृत CET सेल वेबसाइट द्वारे ऑनलाइन अर्ज भरता येईल उमेदवारांनी शेवटची तारीख लक्षात घेऊन वेळेत अर्ज भरावा. ………………………..
एमएच बिएड,एम.एड,एमपीएड मुदतवाढ 24 फेब्रवारी 2026
नवीन वेळापत्रक खालीलप्रमाणे असेल १) महा-बीएड, एमएड (३ वर्षे एकात्मिक) सीईटी२) महा-एमएड सीईटी ३) महा-एमपी एड सीईटी ४) महा-बी.एड (नियमित व विशेष) बी. एड इएलसीटी सीईटी , ५) महा-बी.पी.एड सीईटी , ६) महा-एमबीए/एमएमएस सीईटी ७) महा-एमआर्च सीईटी ८) महा-एम.एचएमसीटी सीईटी, ९) महा-एमसीई सीईटी , १०) महा-बी.डिझाईन सीईटी ११) महा-बी.एचएमसीटी सीईटी आता मुदवाढ झाली असून वरील सर्व परीक्षांची अंतिम तारीख20 फेब्रुवारी २०२6 ही असणार आहे.
यापुढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे परीक्षा कक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सदरील परीक्षांसाठी ऑनलाइन अर्ज कसा भरायचा, नोंदणी वेळापत्रक माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळवर https://www.mahacet.org उपलब्ध करुन देण्यात आली आहे.