Home आपला जिल्हा Breaking News नवभारत विद्यालय मुलचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक झाडे सेवानिवृत्त यांचा विशेष सत्कार तर...

नवभारत विद्यालय मुलचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक झाडे सेवानिवृत्त यांचा विशेष सत्कार तर नवनियुक्त मुख्याध्यापक बारसागडे रूजू यांचे स्वागत…

95

मूल :— तालुक्यातील नवभारत विद्यालय निवृत्त मुख्याध्यापक झाडे यांनी कालखंडात  शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेल्या सेवा योगदानाबदल,नवभारत विद्यालयात कार्यक्रमात नुकताच त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या वेळी व्यासपिठावर शिक्षकवृंद उपस्थित होते.

दिनांक 31 जानेवारी 2026 रोजी नवभारत विद्यालय मुल चे प्राचार्य तथा मुख्याध्यापक आदरणीय झाडे सर सेवानिवृत्त झाले त्यांचे पुढी आयुष्य निरोगी निरामय समृध्द आनंदी जावेा हिच ईश्चरचरणी प्रार्थना
तर
दिनांक 31 जानेवारी 2026 रोजी नवभारत विद्यालय,मूल येथे नवनियुक्त मुख्याध्यापक श्री बारसागडे सर रूजू अभिनंदन करण्यात आले.

विद्यार्थी​प्रिय शिक्षक म्हणून परिचित झाडे सर हे नवभारत विद्यालयाचे मुख्याध्यापक म्हणून होते.त्यांनी शाळेच्या सर्वांगीण उन्नतीसाठी स्वत:चे अमूल्य योगदान कायम ठेवले आहे. विशेष म्हणजे,शाळेच्या शासकीय पातळीवरील विविध प्रलंबित कामात सतत लक्ष,ग्रामीण भागातील विद्याथ्र्यांना आपलेसे करण्याचा स्वभाव ​आदि त्यांच्या समर्पितभावनेची दखल घेउुन शाळेने हा विशेष सत्कार केला.सभागृहात हा कार्यक्रम झाला.