मूल शहरात ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. मुख्य शासकीय कार्यक्रम मूल तहसील कार्यालयाच्या प्रांगणात पार पडला. उपविभागीय अधिकारी अजय चरडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
पंचायत समिती मूल कार्यालयात संवर्ग विकास अधिकारी शिंदे यांनी ध्वजरोहण करण्यात आले

नगर परिषद कार्यालयात नवनिर्वाचित नगराध्यक्षा 

यावेळी मूल तहसील कार्यालय मूल येथील उपविभागीय अधिकारी,अजय चरडे,तहसिलदार चिडे,नायब तहसिलदार पवार,नायब तहसिदार 
मूल पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

शहरातील विविध शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था व सामाजिक संघटनांमध्येही ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. संपूर्ण शहरात देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले होते.




तहसील कार्यालय मुल तर्फे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात आदिवासी मुला – मुलींचे वसतिगृह मुल ने प्रथम क्रमांक पटकाविला त्याबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन.






