Home आपला जिल्हा Breaking News भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ पदांच्या 22,000 जागांसाठी मेगाभरती@शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण किंवा ITI

भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ पदांच्या 22,000 जागांसाठी मेगाभरती@शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण किंवा ITI

102
जाहिरात क्र.: CEN No.09/2025
Total: 22,000 जागा
पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 ग्रुप D (असिस्टंट, पॉइंट्समन, ट्रॅकमन & ट्रॅकमेंटेनर) 22000
Total 22,000
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण किंवा ITI
वयाची अट: 01 जानेवारी 2026 रोजी 18 ते 33 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC/EWS: ₹500/-  [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]
अर्ज करण्याची पद्धत: Online
महत्त्वाच्या तारखा: 

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 फेब्रुवारी 2026
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल