Home आपला जिल्हा Breaking News मूल नगरपरीषदेचा निवडणूक निकाल

मूल नगरपरीषदेचा निवडणूक निकाल

120

आज झालेल्या मतमोजणीत सत्तारूढ भाजपाचा दारूण पराभव झाला असून कॉग्रेस ने बाजी मारली आणि कॉंग्रेसचे 20 पैकी 18 नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदी एकता प्रशांत समर्थ प्रचंड बहूमताने विजयी झालेले आहे.भाजपा चे केवळ 02महिला नगरसेवीका निवडूण आले आहेत. 

मूल नगर परिषद निवडणूक

नगराध्यक्ष:-
एकता प्रशांत समर्थ काँग्रेस (विजयी)
किरण किशोर कापगते भाजप (पराभूत)

प्रभाग क्रमांक १:
गट अ:
काजल धारणे काँग्रेस(विजयी)
संजना मडावी भाजप(पराभूत)

 

गट ब:
प्रशांत समर्थ काँग्रेस(विजयी)
अजय गोगुलवार भाजप(पराभूत)

प्रभाग क्रमांक २:
गट अ:
महाडोरे पायल सुनील काँग्रेस(पराभूत)
निकोडे अश्विनी रुपेश भाजप(विजयी)
गट ब:
तुकाराम गुरनुले काँग्रेस(विजयी)
सूरज मांडाडे भाजप(पराभूत)

प्रभाग क्रमांक ३:
गट अ:
शालू शेरकी काँग्रेस(विजयी)
आचल चौखुंडे भाजप(पराभूत)
गट ब:
मिथुन गदेवार काँग्रेस(विजयी)
प्रशांत बोबाटे भाजप(पराभूत)

प्रभाग क्रमांक ४:
गट अ:
राकेश रत्नावार काँग्रेस(विजयी)
अनिल साखरकर भाजप(पराभूत)
गट ब:
उज्वला कामडी काँग्रेस(विजयी)
लीनताई बद्देलवार भाजप(पराभूत)

प्रभाग क्रमांक ५:

गट अ:
भारती मेश्राम काँग्रेस(पराभूत)
प्राची आक्केवार भाजप(विजयी)
गट ब:
ऋतिक गोयल काँग्रेस(विजयी)
जितेंद्र टिंगसले भाजप(पराभूत)

प्रभाग क्रमांक ६:
गट अ:
विवेक मुत्यालावर काँग्रेस(विजयी)
नंदकिशोर रणदिवे भाजप(पराभूत)
गट ब:
नलिनी आडपवार काँग्रेस(विजयी)
आशा गुप्ता भाजप(पराभूत)

प्रभाग क्रमांक ७:
गट अ:
अशोक येरमे काँग्रेस(विजयी)
झकास कुंभरे भाजप(पराभूत)
गट ब:
समीक्षा कळसकर काँग्रेस(विजयी)
माधुरी करकाडे भाजप(पराभूत)

प्रभाग क्रमांक ८:
गट अ:
अतुल गोवर्धन काँग्रेस(विजयी)
मिलिंद खोब्रागडे भाजप(पराभूत)
गट ब:
ज्योती चटारे काँग्रेस(विजयी)
अपर्णा भेंडारे भाजप(पराभूत)

प्रभाग क्रमांक ९:

गट अ:
ललिता फुलझेले काँग्रेस(विजयी)
पूजा रामटेके भाजप(पराभूत)
गट ब:
विलास कागदेलवार काँग्रेस(विजयी)
प्रशांत लाडवे भाजप(पराभूत)

प्रभाग क्रमांक १०:
गट अ:
सुशीला खोब्रागडे काँग्रेस (विजयी)
बिंदू जुमडे भाजप(पराभूत)

गट ब:
राहुल प्रेमलवार काँग्रेस (विजयी)
निलेश रॉय भाजप(पराभूत)