आज शनिवार आधार केंन्द्र तहसील मूल चालू राहणार वेळ सकाळी 9 ते सायकांळी 6 वाजेपर्यंत
मूल शहर व तालुक्यातील शाळा व महाविदयालयातील विद्यार्थ्यांचे MBU (Mandatory Biometric Update) 5 ते 17 वयोगटातील मुलांचे आधार MBU (Mandatory Biometric Update) अद्ययावत झालेलें नसेल त्यांनी आजच तहसील मूल आधार केंन्द्र संचालक पराग खोब्रागडे यांना संपर्क करून आधार अपडेट करून घ्यावे.सोबत येतांना जुना आधार कार्ड व मोबाईल नंबर फी निशुल्क आहे.
5,6,7 यांची 0 ची पावती आणि 8,9,10,11,12,13,14 वयोगट यांची पैसे आणि 15,16,17 यांची 0 ची पावती निघते त्यांची पावती निघाली तर पावती वर असलेले पैसे दयावे लागतील.जर पावती 0 निघाली तर निशुल्क आधार केंन्द्र चालू आहे वेळ 9 ते 6 वाजेपर्यंत…तहसील मूल आधार केंन्द्र संचालक पराग खोब्रागडे
MBU प्रलंबित असलेल्या आधार कार्ड शहर मूल व मूल तालुक्यातील विद्यार्थी,पालक,शिक्षकांनो वेळेत अपडेट न केल्यास आधार क्रमांकही डिअॅक्टिव्हेट होऊ शकतो.
मूल तालुक्यातील,शहरातील अधिक मुलांनी वयाची पाच वर्षे पूर्ण केल्यानंतरही अद्याप आधारमध्ये आवश्यक बायोमेट्रिक अपडेट केलेलं नसल्याची माहिती समोर आलीये. अशा मुलांसाठी,तहसील मूल येथील आधार केंन्द्रात मुलांचे बायोमेट्रिक अपडेट करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.
मूल तालुक्यातील शाळा व महाविदयालयातील विद्यार्थ्यांचे MBU (Mandatory Biometric Update) 5 ते 17 वयोगटातील मुलांचे आधार MBU (Mandatory Biometric Update) अद्ययावत करण्याच्या सुचना प्राप्त झाल्या आहेत. त्याअनुषंगाने MBU प्रलंबित असलेल्या मुलांचे बायोमेट्रिक अपडेट केले जाईल. नियमांनुसार ५ ते 1७ वर्षे वयोगटातील बायोमेट्रिक अपडेट परंतु 18 वर्षांनंतर यासाठी रुपये मोजावे लागतील. ते वेळेत अपडेट न केल्यास आधार क्रमांकही डिअॅक्टिव्हेट होऊ शकतो.
शाळा प्रवेश व इतर लाभांसाठी आवश्यक
बायोमेट्रिक अपडेट झाल्यानंतर आधार कार्डचा वापर शाळेचा प्रवेश, शिष्यवृत्ती, सरकारी योजना आणि परीक्षा नोंदणी सारख्या सेवांसाठी केला जाऊ शकतो. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय) शाळा आणि महाविद्यालयांच्या माध्यमातून वयाची 17 वर्षे पूर्ण झाल्यावर म्हणजेच एमबीयू झाल्यानंतर ही सुविधा दुसऱ्या अनिवार्य बायोमेट्रिक अपडेटपर्यंत वाढवण्याचा विचार करीत आहे. अधिकाधिक मुलांना या सुविधेचा लाभ घेता येईल. शासनाच्या योजनांचा संपूर्ण लाभ सर्व मुलांना वेळेत मिळावा आणि त्यांच्या ओळखीशी संबंधित प्रक्रिया सुलभ व सुलभ व्हावी, हा प्राधिकरणाचा उद्देश आहे. तर चला माग आजच तहसील मूल आधार केंन्द्रात..संपर्क पराग खोब्रागडे आधार संचालक मूल तहसील कार्यालयातील सेतू केंन्द्राच्यात बाजूला आधार केंन्द्रात…..
Home आपला जिल्हा Breaking News आज चालू@मुलांचे आधार वेळेत अपडेट न केल्यास आधार क्रमांकही डिअॅक्टिव्हेट होऊ शकतो






