महाराष्ट्र राज्यपरीक्षापरिषदेमार्फत २२ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची अंतिममुदत ८ डिसेंबरपर्यंत वाढवण्यातआल्याची माहिती परीक्षा परिषदेने दिली. राज्यभरातील सर्व
जिल्ह्यांमध्ये पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता ५वी) आणि पूर्व माध्यमिक ( इयत्ता ८ वी) शिष्यवृत्ती परीक्षा २२ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षांसाठी शाळांची नोंदणी आणि विद्यार्थ्यांची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ३० नोव्हेंबर पर्यंत खुली होती. मात्र अर्जाची संख्या लक्षात घेऊन ती आता ८ डिसेंबर
पर्यंत वाढवण्यात आली आहे.
Home आपला जिल्हा Breaking News इयत्ता ५वी आणि ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज ८ डिसेंबरपर्यंत भरता...






