Home आपला जिल्हा Breaking News मूल शहरातील रेल्वे गेट@स्कूटी गतिरोधकावरून उसळल्याने मृत्यू

मूल शहरातील रेल्वे गेट@स्कूटी गतिरोधकावरून उसळल्याने मृत्यू

103

मूल: प्रभाकर वांगलवार रा. हॉस्पिटल वॉर्ड चंद्रपूर हे पत्नी लता वांगलवार यांच्यासह मंगळवारी (दि.२५) सकाळी७.३० च्या सुमारास सिंदेवाहीकडे एमएच सीजी • १२८० क्रमांकाच्या स्कूटीने जात होते. मूल शहरातील रेल्वे गेट जवळील गतिरोधक लक्षात नआल्याने स्कूटी उसळली. त्यामुळे मागे बसून असलेल्या लता वांगलवार या उसळून दहा फूट फरफटत गेल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना मूल उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अधिक तपास सुरू आहे.