मूल :— नगराध्यक्ष पदाकरीता पाच अर्ज छाननी नंतर मंजूर झाले होते त्यापैकी आज दिनांक 21 नोव्हेंबर 2025 रोजी नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या वेळेपर्यंत एकही अर्ज परत घेतल्या गेलेला नाही त्यामूळे नगराध्यक्ष पदाकरीता पाच उमेदवार मैदानात असून
नगरसेवक पदाकरीता एकूण 112 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 87 अर्ज छाननी नंतर स्विकृत झालेले होते त्यापैकी आज दिनांक 21 नोव्हंेबर 2025 रोजी नामनिर्देशन पत्र परत घेण्याच्या वेळेपर्यंत फक्त 3 उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र वापस घेतल्यामूळे 20 विस नगरसेवाकांच्या जागेकरीता 84 उमेदवार मैदानात आहे. त्यामूळे बहूतेक प्रभागात बहुरंगी लढत होण्याची शक्यता आहे.