धान उत्पादक पटटयात अवकाळीचा फटका कापलेले पीक पाण्यात, उभ्यापीकांचेही नुकसान,नुकसान भरपाईची मागणी
मूल: बुधवारी झालेल्याअवकाळी पावसामुळेतालुक्यातीलशेतक-यांचेभिजले. काहीब-याचधानठिकाणीशेतातील उभ्या पीकांनाहीफटका बसला. मूल तालुक्यातील धानउत्पादक पटटयात धान कापणीचा हंगाम सुरू आहे. ब-याच शेतक-यांनी धानाची कापणी केलेली होती. परंतु बुधवारी दिवसा आणि रात्री अवकाळीपाऊस कोसळला. गुरूवारी
सुदधापावसाळीवातावरण निर्माण झालेहोते. काहीजोरदारठिकाणीपाऊसपडला. त्यामुळे शेतातीलकापूनठेवलेल्या
धानपीकाला मोठा फटका बसला. भिजलेले धानाचेपीक पाहून धान उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. एकीकडे सुलतानीसंकट तर, दुसरीकडेअस्मानी संकटाचा सामनाशेतक-यांना करावा लागत आहे. तालुक्यातील काही भागात शेतातील धानाचे उभे पीक वादळीवारा आणि पावसामुळे लोंबून गेले आहे. अवकाळी मुळे धान उत्पादक शेतक-यांचे मोठे नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जाण्याची भिती शेतक-यांना
आहे. तसेच अवकाळी मुळेधानाच्या उत्पन्नात फरक पडण्याची शक्यता काही शेतक-यांनी बोलून दाखविली आहे. बुधवारी मूल तालुक्यात 77 मिमीपाऊसपडला. तालुक्यातील चिखली मंडळ मध्ये 31.3, तर बेंबाळ मंडळ मध्ये सर्वाधिक जास्त 120.4 मिमी पाऊस पडला. अवकाळीचाधान उत्पादकफटकाशेतक-यांनामोठयाप्रमाणात बसत असल्यानेशासनाने नुकसान भरपाईतात्काळ दयावी अशीमागणी होत आहे. मूलतालुक्यासह सावली, सिंदेवाहीतालुक्यातील
उत्पादकधान शेतकरीहीअवकाळी मुळे हताशझाले आहे.
शेतकऱ्याचे मनोगत :-
मी मारोडा येथील शेतकरी आहे. बुधवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतातील कापलेले धानाचे
पीक सापडले. त्यामुळेनुकसानपाण्यातमोठेझालेआहे. शेतक-यांनी जगावेकसे हा प्रश्न पडला आहे. -शशीकांत सहारे, शेतकरी, मारोडा.
Home आपला जिल्हा Breaking News कापलेले पीक पाण्यात, उभ्या पीकांचेही नुकसान, भरपाईची मागणी-शशीकांत सहारे






