पाणीपुरवठा विभागातर्फे आज दुपारी झालेल्या वादळ वारा व पाऊस मुळे बेंबाळ ते हारणघाट पर्यंत 8 पोल तुल्यामुळे बेंबाळ सबस्टेशन ते हरंनघाट चे वीज पुरवठा खंडित झालेला आहे,
पाण्याच्या विविध टाक्यांची विद्युत विषयक व पंपिंग विषयक तातडीची देखभाल दुरुस्ती केली जाणार आहे. त्यामुळे येत्या शनिवारी (29सप्टेंबर) शहराच्या बऱ्याच भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.आज दुपारी झालेल्या वादळ वारा व पाऊस मुळे बेंबाळ ते हारणघाट पर्यंत 8 पोल तुल्यामुळे बेंबाळ सबस्टेशन ते हरंनघाट चे वीज पुरवठा खंडित झालेला आहे, त्यामुळे उद्या सकाळी कोणत्याही भागात पाणी पुरवठा होणार नाही, याची नोंद घ्यावी, तरी पिण्याचे पाणी जपून वापरावे,…धन्यवाद
🙏 नगर परिषद मूल 🙏—
Post Views: 72