मूल :— मूल नगरपरीशद अंतर्गत अनेक रोडचे बांधकाम व नालीचे बांधकाम ठप्प आहेत. या संदर्भात वारंवार मागणी केल्यानंतर नगरपरीशदने हा प्र्स्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठविला त्यानूसार सर्वाजनकि बांधकाम विभागाने जाहिरात काढून निवीदा सूचना प्रकाशीत केली त्यात मूल नगरपरीशदेतील विविध प्रभागाीतल सीसीरोड लादी करण व नाली बांधकाम करणे असे कामाचे नाव असून या साठी 240 लक्ष रूपये खर्च अपेक्षीत आहे.
तसेच मूल नगरपरीशद अंतर्गत विविवध प्रगातील खुलया जागेचे सौंदर्या करणे करण्या या कामाची किंमत सुध्दा 2.40 लक्ष रूपये आहे. निविदा काढून 30 दिवसाचा कालावधी संपला आहे तरी हि कामाला कोणतीही सुरूवात झालेली दिसत नसल्याने नागरीकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला सवल याकामाचे उदघाटन केव्हा करणार
महाराष्टत विधानसभा निवडकूीची वेध लागले आहेत राज्यात केव्हाही आंचारसंहिता लागू शकते त्यापूर्वी कामाना सुरूवात झाली तर एक प्रकारे नागरीकंाना दिलास मिळाणार आहे त्यामूळे सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरीत रोडच्या कामाला आणि खुल्या जागेच्या सांदर्याकरण कामाला सुरूवात करावी अशी मागणी मूल वासीय जनतेने केली आहे.
Home आपला जिल्हा Breaking News मूल शहरातील मंजूर झालेल्या रोडचे बांधकाम केव्हा होणार नागरीकांचा सवल?