Home आपला जिल्हा Breaking News कमी पटसंसख्या असलेल्या शाळांवर बी.एड., डी.एड. झालेल्या तरुणांना कंत्राटी शिक्षक म्हणून नेमणुका

कमी पटसंसख्या असलेल्या शाळांवर बी.एड., डी.एड. झालेल्या तरुणांना कंत्राटी शिक्षक म्हणून नेमणुका

112

शासनाने २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांवर बी.एड., डी.एड. झालेल्या तरुणांना कंत्राटी शिक्षक म्हणून नेमणुका देण्याचा निर्णय घेतला आहे.