Home आपला जिल्हा Breaking News नवोदय विद्यालय समिती मध्ये 1877 जागांसाठी भरती

नवोदय विद्यालय समिती मध्ये 1877 जागांसाठी भरती

159
Grand Total: 1877 जागा (1377+500)
» 1377 जागांसाठी भरती  (Click Here)
» 500 जागांसाठी भरती  (Click Here)MajhiNaukri New


जाहिरात क्र.: 

Total: 1377 जागा

पदाचे नाव & तपशील:  

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 स्टाफ नर्स (महिला) (Group-B) 121
2 असिस्टंट सेक्शन ऑफिसर (Group-B) 05
3 ऑडिट असिस्टंट  (Group-B) 12
4 ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर (Group-B) 04
5 लीगल असिस्टंट (Group-B) 01
6 स्टेनोग्राफर (Group-B) 23
7 कॉम्प्युटर ऑपरेटर (Group-C) 02
8 कॅटरिंग सुपरवाइजर (Group-C) 78
9 ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (HQ/RO Cadre) 21
10 ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (JNV Cadre) 360
11 इलेक्ट्रिशियन कम प्लंबर (Group-C) 128
12 लॅब अटेंडंट (Group-C) 161
13 मेस हेल्पर (Group-C) 442
14 मल्टी टास्किंग स्टाफ (Group-C) 19
Total 1377

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) B.Sc (Hons.) Nursing किंवा B.Sc (Nursing) (ii) 02 वर्षे अनुभव.
  2. पद क्र.2: (i) पदवीधर    (ii) 03 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: B.Com
  4. पद क्र.4: (i) इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी   (ii) हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी डिप्लोमा कोर्स किंवा 02 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5: (i) LLB   (ii) 03 वर्षे अनुभव
  6. पद क्र.6: (i) 12वी उत्तीर्ण  (ii) डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी)
  7. पद क्र.7: BCA/B.Sc. (Computer Science/IT) किंवा BE/B.Tech (Computer Science/IT)
  8. पद क्र.8: हॉटेल मॅनेजमेंट पदवी  किंवा नियमित आस्थापनेच्या संरक्षण सेवांमध्ये (केवळ माजी सैनिकांसाठी) किमान 10 वर्षांच्या सेवेसह केटरिंगमधील व्यापार प्रवीणता प्रमाणपत्र.
  9. पद क्र.9: 12वी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि. किंवा व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस आणि ऑफिस मॅनेजमेंटसह 12वी उत्तीर्ण
  10. पद क्र.10: 12वी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि. किंवा व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस आणि ऑफिस मॅनेजमेंटसह 12वी उत्तीर्ण
  11. पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (Electrician/Wireman)  (iii) 02 वर्षे अनुभव
  12. पद क्र.12: 10वी उत्तीर्ण + लॅब टेक्निक डिप्लोमा/प्रमाणपत्र  किंवा 12वी (विज्ञान) उत्तीर्ण
  13. पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) 05 वर्षे अनुभव
  14. पद क्र.14: 10वी उत्तीर्ण

वयाची अट: 30 एप्रिल 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1 & 8: 35 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.2: 23 ते 33 वर्षे
  3. पद क्र.3, 7, 12, 13 & 14: 18 ते 30 वर्षे
  4. पद क्र.4: 32 वर्षांपर्यंत
  5. पद क्र.5: 23 ते 35 वर्षे
  6. पद क्र.6, 9, & 10: 18 ते 27 वर्षे
  7. पद क्र.11: 18 ते 40 वर्

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: [SC/ST/PWD: ₹500/-]

पद क्र.1: General/OBC: ₹1500/-
  1. पद क्र.2 ते 14 : General/OBC: ₹1000/-

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 एप्रिल 2024

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online