उमेश वरघंटे निधन वार्ता

44

मूल:- तालुक्यातील चिरोली येथील उमेश वरघंटे 42 यांचे आज सकाळी शनिवारला 20 एप्रिल 2024 ला चंद्रपूर येथील खाजगी रूग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले.व्यवसायाने ते चिरोली ते मूल मार्गाने आटो चालवित असत तसेच चिरोली येथील शेती करत होते त्यांच्या भाउुं चंद्रपूर येथे राहत असल्यामूळे नितिन वरघटे यांचे घरून अत्यंयात्रा २०/०४/२०२४ आंबेडकर नगर , बाबुपेठ, चंद्रपुर वाजता येथीली स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पाडणार आहे. त्याच्या पश्चात एक मुलगा ,पत्नी व आई ,भाउु असा बराच मोठा आप्त परिवार आहे.ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो.