Home आपला जिल्हा Breaking News आचासंहितेमुळे कामगार नोंदणी बंद.

आचासंहितेमुळे कामगार नोंदणी बंद.

98

नवीन नोंदणी, नूतनीकरण आणि दावे अर्ज आहेत आचारसंहितेच्या काळात थांबवण्यात आले.New registrations, renewals and claims application have
been stopped during the code of conduct.

महाराष्ट्र इमारत बांधकाम व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळामार्फत गरजू व नोंद झालेल्या कामगारांना विविध योजनांचा लाभ देण्यात येतो. असल्यामुळे बांधकामगार यांची नोंदणी सध्या बंद ठेवण्यात आली आहे.

सध्या संसारोपयोगी साहित्यांचे वाटप सुरू आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज भरणे सुरू आहे. या संधीचा फायदा घेत काही दलालांनी कामगारांची आर्थिक लूट करण्याचा सपाटा लावला आहे. कामगार नोंदणी निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने शासनाकडून बंद ठेवण्यात आली 

शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरावा, यासाठी कामगाराचे आधार कार्ड, जन्म दाखला, रहिवासी दाखला, कामगाराने ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र आदी कागदपत्रे लागतात. ऑनलाइन पद्धतीनेच हे अर्ज भरावे लागतात. सध्या निवडणुकीचे वातावरण असून, लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यासाठी सत्तारूढ शासनाने तातडीने योजनांची अंमलबजावणी व्हावी, यासाठी प्रयत्न केले आहे. प्रशासनाला शासनाने तसे आदेश दिले आहेत. 

Construction Workers Registration

  • According to 2001 census, there are total of 14.09 lakh construction workers in the state. Though Official statistics are not released yet. Considering the increase in population to 15.99% according to the 2011 census, the construction workers are expected to be 17.50 lakh.
  • At the end of November 2016, 5.62 lakh construction workers were registered in the Board as beneficiaries and 2.99 lakh workers registration is valid till date.
  • According to Maharashtra Economic Survey 2015-16, 1.02 lakh construction establishments exist in the state.
  • The autonomous tripartite Board was established on 01.05.2011. On 03.11.2011, notification was issued for minor contribution from the beneficiaries
  • After this, the registration process of the workers was started immediately through the available manpower in the labour commissioner’s office.

 Registration Eligibility Criteria

  1. A worker should be between 18 to 60 years of age.
  2. A worker must be working for more than 90 days in the last 12 months.

Documents required for registration

To get registered with board, form -V has to be filled and submitted along with following documents.

  1. Proof of Age
  2. 90 days working certificate
  3. Residence proof
  4. Identity proof
  5. 3 Passport Sized Photographs

Registration fee – Rs. 1/- and Annual subscription – Rs. 1/-