Home आपला जिल्हा Breaking News मूल तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेची १69 प्रकरणे मंजूर

मूल तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेची १69 प्रकरणे मंजूर

102

या वेळी संजय गांधी योजना नायब तहसीलदार ओंकार ठाकरे, समितीचे सदस्य , आदी उपस्थित होते.मूल तालुक्यातील संजय गांधी निराधार/श्रावणबाळ/वृध्दापकाळ योजना सभा दिनांक 28 फेब्रवारी 2024 ला रोजी सकाळी 1.00 वाजता संजय गांधी निराधार योजना समितीच्या मासिक सभेचे वंदना अगरकाटे,रा.गडीसुर्ला यांचे अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय मुल येथे आयोजन करण्यात आलेले होते.
सदर सभा मध्ये समितीचे अध्यक्ष, सदस्य यांनी उपस्थित राहून संजय गांधी निराधार योजना 47 पात्र प्रकरण,इंदिरा गांधी विधवा योजना 18 पात्र प्रकरण,इंदिरा गांधी अपंग योजना 0 श्रावणबाळ योजना 84 पात्र प्रकरण,4 नामंजूर,वृध्दापकाळ योजना 13 पात्र प्रकरण 03 नामंजूर प्रकरण एकूण 169 प्रकरण मंजूर करण्यात आले. पात्र प्रकरण 162 नामंजूर प्रकरण 07 एकूण प्रकरा 169 होते.