Home आपला जिल्हा Breaking News पोलीस पाटील भरती मुल उपविभाग अंतिम गुणतालीका मुल, सावली तालुका

पोलीस पाटील भरती मुल उपविभाग अंतिम गुणतालीका मुल, सावली तालुका

123

शनिवार 25 जून रोजी मूल येथील कर्मवीर महाविद्यालय परीक्षा पार पाडली. या परीक्षेत 332 उमेदवारांनी परीक्षा दिली. यात केवळ 21 उमेदवार उत्तीर्ण झाले असून तब्बल 311 उमेदवार अनुत्तीर्ण झाले आहे.
मुल तालुक्यातील 23 जागांसाठी 17 गावातील उमेदवार उत्तीर्ण झाले. तर सावली तालुक्यातील 33 जागांसाठी केवळ 4 चार उमेदवार उत्तीर्ण झाले. काही गावातील एकही उमेदवार उत्तीर्ण होउुं शकले नाही. त्यामूळे या गावातील पोलिस पद पून्हा पुढील भरती प्रक्रियेतीिल रिक्त राहणार आहे.पोलीस पोटील या पदाला समाजात मान आणि सन्मान असून,पोलीस पाटील हे महसूल आणि पोलीस खात्याचा महत्वचा दुवा असल्याचे दिसून येते. पोलीस पाटील कायद्याने सक्षम असूनसाध्या वेशातील पोलीसच आहेत गावातील गावातील घडामोडीचा,हालचालींचा वेध घेणारे पोलीसांचे कान,नाक,डोळे, पोलीस पाटील आहेतपोलीस पाटील पदभरती – 2023 च्या अनुषंगाने दि. 25.06.2023 लेखी परिक्षा घेण्यात आली तंदनुसार उमेदवारांचे लेखी पेपर समितीने
तपासणी करून उमेदवारांना मिळालेल्या गुणाची यांदी याव्दारे प्रसिध्द करण्यात येत आहे.