Home आपला जिल्हा Breaking News महसूल विभागाच्या अधिका-यांची झाली खांदेपालट

महसूल विभागाच्या अधिका-यांची झाली खांदेपालट

101

महसूल विभागाच्या अधिका-यांची खांदेपालट करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी महादेव खडेकर यांची बदलीमुळे रिक्त जागेवर  विशालकुमार मेश्राम उपजिल्हाधिकारी (पूनर्वसन) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुल येथील उपविभागीय महसूल अधिकारी महादेव खेडकर यांच्या बदलीमुळे रिक्त जागेवर विशालकुमार मेश्राम उपजिल्हाधिकारी (पूनर्वसन) हे जबाबदारी सांभाळणार आहेत.  विशालकुमार मेश्राम उपजिल्हाधिकारी (पूनर्वसन) जिल्हाधिकारी कार्यालय,चंद्रपूरयेथे म्हणून सेवा दिली आहे. तर मुल येथील उपविभागीय महसूल अधिकारी महादेव खडेकर अमळनेर, जिल्हा. जळगाव येथे बदलीने म्हणून जिल्हयात जबाबदारी सांभाळणाार आहेत.