Home आपला जिल्हा Breaking News पोलीस अधिक्षक चंद्रपूर रविंद्र सिंग परदेशी यांचे हस्ते वृक्षारोपन

पोलीस अधिक्षक चंद्रपूर रविंद्र सिंग परदेशी यांचे हस्ते वृक्षारोपन

121

मुल एम. आइ. डी. सी परीसरातील राजुरी स्टिल अँड आलोय ईंडिया प्राव्हेट लिमिटेड कंपनीत वृक्षारोपण चे कार्यक्रम घेण्यात आलेकार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे चंद्रपुर पोलिस अधिक्षक( I.P.S.) श्री रविंद्र सिंग परदेशी यांचा हस्ते वृक्षरोपण करण्यात आले

 राजुरी स्टिल अँड आलोय ईंडिया प्राव्हेट लिमिटेड कंपनीत वृक्षारोपण करण्यात आहेही एक नैसर्गिक प्रक्रिय आहे वृक्षारोपण करणे हे पर्यावरणाचे दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे कार्य आहे.ज्यामध्ये आपण वृक्ष जितके जास्त लावू तेवढी पृथ्वी हिरवीगार होऊन ऑक्सीजन युक्त शुद्ध हवा मिळेल त्याचप्रमाणे प्रदूषण कमी होऊन उन्हापासून संरक्षण मिळेल तसेच पृथ्वीचे तापमान नियंत्रित होण्यास मदत होईल हाच उदात्त हेतू समोर ठेऊन राजुरी स्टिल अँड आलोय ईंडिया प्राव्हेट लिमिटेड कंपनीत चंद्रपूर चे पोलिस अधिक्षक ( I.P.S.)रविंद्रसिंघ परदेशी यांचा हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमाचा वेळी कंपनीचे डायरेक्टर विवेक जैन, व्ही. पी. सुमीत खेमका तसेच मुख्य व्यवस्थापक मनीष रक्षमवार तसेच कंपनीतील सर्व कर्मचारी उपस्थित होते