आपला जिल्हाBreaking News कृषी उत्पन्न बाजार समिती मूल च्या सभापती पदी राकेश रत्नावार तर उपसभापती पदावर राजेंद्र कन्नमवार अविरोध By Pramod Mashakhetri - May 12, 2023 135 Share WhatsAppFacebook मूल : तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी राकेश रत्नावार तर उपसभापती पदावर राजेंद्र कन्नमवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. Post Views: 188