तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती वैशाख पौर्णिमा, शुक्रवार ५ मे रोजी मुल तालुक्यातील मंगलमय वातावरणात साजरी करण्यात आली.
भगवान बुद्ध यांनी दिलेला शांतीचा संदेश, मैत्रीभावनेची जोपासना आणि ‘सब का मंगल हो’च्या जयघोषात सामूहिक त्रिशरण पंचशील व सूत्रपठण ग्रहण करीत तथागत बुद्ध यांना वंदन करण्यात आले.
भगवंताला वंदन करण्यासाठी मुल शहरातीलगर्दी उसळली होती. विश्वाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त मुल शहरासह 
तसेच विविध ठिकाणी आयोजित प्रवचन आणि व्याख्यानांच्या कार्यक्रमांत तथागत बुद्ध यांचे जीवन, त्यांनी दिलेला संदेश व समृद्ध जीवन जगण्यासाठी 






