मुल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत 96. 18टक्के मतदान

404

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या  जागांसाठी आज शुक्रवारी सकाळपासून मतदान सुरू झाले आहे.  96.18 टकक्यांपर्यंत मतदान झाले

मूल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत टक्के मतदान कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या १८ जागांसाठी आज शुक्रवारी सकाळपासून मतदान सुरू झाले आहे. ९६.१८% टकक्यांपर्यंत मतदान झाले आहे.निवडणुकीत एकूण ३० उमेदवार रिंगणात असून ८३८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार होते त्यापैकी ८०६ मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे. १ मतदान केंद्रातील ३ मतदान बुथवर मतदान प्रक्रिया संपन्न झाली.. सहा वर्षांनंतर ही निवडणूक लागल्याने या निवडणुकीला खूप महत्त्व आले आहे.

या निवडणुकीत सेवा सहकारी सोसायटी, ग्रामपंचायत, आडते -व्यापारी, या तिन गटातील उमेदवार रिंगणात आहेत तर हमाल मापारी संघात एकच नामांकनपत्र दाखल झाल्याने तो उमेदवार अविरोध निवडून आला आहे.मतदान केंद्रावर मतदारांची एकच गर्दी झाली होती. यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विविध पक्षाचे नेतेमंडळींची मतदानकेंद्रावर घाईगडबड सुरु होती.

 

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार डॉ रवींद्र होळी आपल्या सहकाऱ्यांसह निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेऊन होते.आहे.निवडणुकीत एकूणउमेदवार रिंगणात असून  मतदार मतदानाचा हक्क बजावत आहेत.    मतदान केंद्रातील    मतदान बुथवर मतदान प्रक्रिया सुरु आहे. 06 वर्षांनंतर ही निवडणूक लागल्याने या निवडणुकीला खूप महत्त्व आले आहे.

या निवडणुकीत सेवा सहकारी सोसायटी, ग्रामपंचायत, आडते -व्यापारी, हमाल मापारी या चार गटातील उमेदवार रिंगणात आहेत.मतदान केंद्रावर मतदारांची एकच गर्दी झाली आहे. यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 96.18 टकक्यांपर्यंत मतदान झाले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तहसिलदार डाॅ.रविंन्द्र होळी,सहाय्यक नायब तहसिलदार यशवंतराव पवार यांनी सांगितले.