चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये पदवीधर & टेक्निशियन अप्रेंटिस पदांची भरती

212

चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये पदवीधर & टेक्निशियन अप्रेंटिस पदांची भरती

जाहिरात क्र.: 7545/HRDC/GA/TA/2023-24

Total: 76 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 पदवीधर अप्रेंटिस (पदवीधर इंजिनिअर) 06
2 पदवीधर अप्रेंटिस (जनरल) 40
3 टेक्निशियन अप्रेंटिस (डिप्लोमा धारक) 30
Total 76
शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल इंजिनिरिंग पदवी.
पद क्र.2: B.Sc/B.Com/BCA
पद क्र.3: मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल इंजिनिरिंग डिप्लोमा.
नोकरी ठिकाण: चंद्रपूर

अर्ज पाठविण्याचा पत्ता: The General Manager, Ordnance Factory Chanda, Chandrapur (Maharashtra)-254043

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 30 एप्रिल 2023

अधिकृत वेबसाईट: पाहा