महाराष्ट्र कृषी विभागात 218 जागांसाठी भरती@कोणत्याही शाखेतील पदवी.

199

Total: 158 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1वरिष्ठ लिपिक105
2सहाय्यक अधीक्षक53
Total158

विभागीय तपशील: 

अ. क्र.विभाग  पद संख्या
वरिष्ठ लिपिकसहाय्यक अधीक्षक
1औरंगाबाद1104
2पुणे1305
3ठाणे1808
4नाशिक1206
5कोल्हापूर1404
6नागपूर1410
7अमरावती0910
8 लातूर1406
Total 10553
Grand Total158
  1. पद क्र.1: (i) किमान द्वितीय श्रेणीतील पदवी   (ii) 03 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट: 31 मार्च 2023 रोजी 18 ते 40 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.

Fee: अमागास: ₹720/- [मागासवर्गीय/आदुघ/दिव्यांग/अनाथ/माजी सैनिक: ₹650/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 एप्रिल 2023

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online