Home आपला जिल्हा Breaking News SSC CGL Recruitment 2023@SSC संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2023

SSC CGL Recruitment 2023@SSC संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2023

212

परीक्षेचे नाव: SSC संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2023

Total: पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव
1 असिस्टंट ऑडिट ऑफिसर
2 असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर
3 असिस्टंट सेक्शन ऑफिसर
4 असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर
5 आयकर निरीक्षक
6 इस्पेक्टर
7 असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर
8 सब इंस्पेक्टर
9 एक्झिक्युटिव असिस्टंट
10 रिसर्च असिस्टंट
11 डिविजनल अकाउंटेंट
12 कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी
13 ऑडिटर
14 अकाउंटेंट
15 अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट
16 पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट
17 वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक
18 वरिष्ठ प्रशासकीय सहाय्यक
19 कर सहाय्यक
20 सब-इंस्पेक्टर

शैक्षणिक पात्रता: 

  1. कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी: पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
  2. उर्वरित पदे: कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट: 01 ऑगस्ट 2023 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1, 2, 3, 4, 5, 6, 7, 9, & 10, 11: 18 ते 30 वर्षे.
  2. पद क्र.8: 20 ते 30 वर्षे, 18 ते 27 वर्षे & 18 ते 30 वर्षे.
  3. पद क्र.12: 18 ते 32 वर्षे.
  4. पद क्र.13 ते 20: 18 ते 27 वर्षे.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 मे 2023 (11:00 PM) 

परीक्षा (CBT): 

  1. Tier-I: जुलै 2023
  2. Tier-II: नंतर सूचित केले जाईल.

अधिकृत वेबसाईट: पाहा