केंद्रीय विद्यालय संघटनेमार्फत 13 हजार जागांसाठी भरती, प्राथमिक शिक्षक,PGT,सहाय्यक आयुक्त,ग्रंथपाल,

65

अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात (Job) आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते.

नोकरीची (Recruitment) संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. केंद्रीय विद्यालय संघटना, येथे विविध पदांसाठी भरती सुरू आहे. संघटनेमार्फत विविध पदांच्या 13 हजार 404 जागांसाठी भरती निघाली आहे. संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे. त्यासाठी काय पात्रता आहे, अर्ज कसा आणि कुठे करायचा? याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

केंद्रीय विद्यालय संघटनेमार्फत विविध पदांच्या 13 हजार 404 जागांसाठी भरती निघाली आहे. संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे.

पहिली पोस्ट – प्राथमिक शिक्षक

शैक्षणिक पात्रता- 12 वी पास, D.Ed/ JBT/ B.Ed आणि CTET

News Reels

एकूण जागा – 6 हजार 414

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 डिसेंबर 2022

अधिकृत वेबसाईट – www.kvsangathan.nic.in

——————————————————

दुसरी पोस्ट – प्राथमिक शिक्षक (संगीत)

शैक्षणिक पात्रता- 12 वी पास, D.Ed (Music)

एकूण जागा – 303

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 डिसेंबर 2022

अधिकृत वेबसाईट –www.kvsangathan.nic.in

——————————————————

तिसरी पोस्ट – सहाय्यक आयुक्त

शैक्षणिक पात्रता- PG, B.Ed, अनुभव

एकूण जागा – 52

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 डिसेंबर 2022

अधिकृत वेबसाईट – www.kvsangathan.nic.in

———————————————–

चौथी पोस्ट – प्राचार्य

शैक्षणिक पात्रता- PG, B.Ed, अनुभव

एकूण जागा – 239

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 डिसेंबर 2022

अधिकृत वेबसाईट –www.kvsangathan.nic.in

—————————————————

पाचवी पोस्ट – उपप्राचार्य

शैक्षणिक पात्रता- PG, B.Ed, अनुभव

एकूण जागा – 203

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 डिसेंबर 2022

अधिकृत वेबसाईट –www.kvsangathan.nic.in

———————————————————–

सहावी पोस्ट – TGT

शैक्षणिक पात्रता- पदवीधर, B.Ed, CTET

एकूण जागा – 3 हजार 176

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 डिसेंबर 2022

अधिकृत वेबसाईट –www.kvsangathan.nic.in

—————————————————————

सातवी पोस्ट – PGT

शैक्षणिक पात्रता- संबंधित विषयात पदवी, B.Ed

एकूण जागा – 1 हजार 409

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 डिसेंबर 2022

अधिकृत वेबसाईट – www.kvsangathan.nic.in

—————————————————————

आठवी पोस्ट – ग्रंथपाल

शैक्षणिक पात्रता- पदवीधर

एकूण जागा – 355

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 डिसेंबर 2022

अधिकृत वेबसाईट –www.kvsangathan.nic.in

———————————————————————

नववी पोस्ट – सहाय्यक अभियंता

शैक्षणिक पात्रता- सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये B.Tech

एकूण जागा – 2

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 डिसेंबर 2022

अधिकृत वेबसाईट –www.kvsangathan.nic.in

———————————————————————–

दहावी पोस्ट – सहाय्यक

शैक्षणिक पात्रता- पदवीधर

एकूण जागा – 156

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 डिसेंबर 2022

अधिकृत वेबसाईट –www.kvsangathan.nic.in

——————————————————————-

अकरावी पोस्ट – हिंदी अनुवादक

शैक्षणिक पात्रता- पदवीधर

एकूण जागा – 11

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 डिसेंबर 2022

अधिकृत वेबसाईट –www.kvsangathan.nic.in

———————————————————————–

बारावी पोस्ट – स्टेनोग्राफर ग्रेड-II

शैक्षणिक पात्रता- 12 वी पास, स्टेनो

एकूण जागा – 54

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 डिसेंबर 2022

अधिकृत वेबसाईट –www.kvsangathan.nic.in

————————————————————

तेरावी पोस्ट – वित्त अधिकारी

शैक्षणिक पात्रता- B.Com/ M.Com/ CA/ MBA

एकूण जागा – 6

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 डिसेंबर 2022

अधिकृत वेबसाईट –www.kvsangathan.nic.in

———————————————————-

चौदावी पोस्ट – वरिष्ठ सचिवालय सहाय्यक

शैक्षणिक पात्रता- पदवीधर

एकूण जागा – 322

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 डिसेंबर 2022

अधिकृत वेबसाईट –www.kvsangathan.nic.in

——————————————————

पंधरावी पोस्ट – कनिष्ठ सचिवालय सहाय्यक

शैक्षणिक पात्रता- 12 वी पास, टायपिंग

एकूण जागा – 702

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 डिसेंबर 2022

अधिकृत वेबसाईट –www.kvsangathan.nic.in