मुल येथील डॉ. शिल्पा तुळशीराम कोरडे ‘दुयम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क ‘ची परीक्षा उत्तीर्ण

91

न कोचिंग क्लास. स्वतः अभ्यास करत महाराष्ट्र लोकसेवा आयोग ( MPSC ) मार्फत देण्यात येणारी राज्य उत्पादन शुल्क विभागअंतर्गत दुयम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क  जा.क्र. 59/2022 महाराष्ट्र गट- क सेवा (मुख्य) परीक्षा 2021-दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी, तात्पुरती शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. या पदाची परीक्षा पास केली आहे.शिल्पा तुळशीराम कोरडे असे या तरुणीचे नाव आहे.कशा पद्धतीने हे यश संपादन केले आहे. तीला हे करताना काय अडचणी आल्या या सर्वाबाबत मूलचे माजी नगराध्यक्ष सौ. रत्नमाला भोयर तीच्याशी बातचीत केली आहे.इच्छाशक्ता, आत्मावश्वास व कष्ट घण्याचा तयारी असली तर कुणीही आपल यश गाठवू शकत अशी प्रतीक्रीया शिल्पा ने बोलताना दिली आहे.

शिल्पा चे शिक्षण बारावी सायन्स हि नवभारत ज्यूनियअर सायन्स कॉलेज मूल मध्ये झालेले आहे ति डॉक्टर कोर्स केल्यानंतर ति एमपीएसी च्या अभ्यासक्रमाकडे वळून यश संपादन केलेले आहे.

मुल शहराच्या परिसरात राहणारे तुळशीराम कोरडे, यांची ही  मुलगी आहे.वडील पोलीस विभागात चंद्रपूर येथे ट्रॉपिक पोलीस या खात्यात आहे.त्यांनी आपल्या दोन मुलींना उच्च शिक्षण देऊन दुसरी मुलगी सुध्दा उच्चशिक्षण घेवून एमटेक केलेली आहे स्वतःच्या पायावर उभे केले आहे. शिल्पा देखील आज आई वडिलांच्या सहकार्याने उच्च शिक्षण घेऊन  दुयम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क  या पदाची परीक्षा पास मान मिळवत स्वप पुर्ण केले आहे.

चंद्रपूर जिल्यातून उत्तीर्ण झालेली एकमेव तरुणी – परीक्षेत पास झाल्याची माहिती  दोन दिवसांपुर्वी  आलेल्या निकालामध्ये कळवले. घेण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग ( MPSC ) मार्फत देण्यात येणारी राज्य उत्पादन शुल्क विभागअंतर्गत दुयम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्कया पदाची परीक्षा पास केली आहे. परीक्षेत ती चंद्रपूर  जिल्यातून उत्तीर्ण झालेली एकमेव तरुणीआहे.

जा.क्र. 59/2022 महाराष्ट्र गट- क सेवा (मुख्य) परीक्षा 2021-दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी, तात्पुरती शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. जा.क्र. 59/2022 महाराष्ट्र गट- क सेवा (मुख्य) परीक्षा 2021-दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी, तात्पुरती शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. 

निकालाची बातमी कळताच अभिनंदन मूलच्या भाजपा आघाडीचे मूलचे माजी नगराध्यक्ष सौ. रत्नमाला भोयर यांनी घरी जाऊन केले. सोबत भाजपा महिला कार्यकर्त्या भाजपा मूल शहर अध्यक्ष अर्चना चावरे, महामंत्री कल्पना मेश्राम, माजी नगरसेविका प्रभा चौथाले, विद्या बोबाटे, भाजपा मूल शहर युवती प्रमुख पपीता झरकर, ममता कंटीवार उपस्थित होत्या. ग्रामगीता आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा दिल्या.