समुपदेशन व पथनाट्याद्वारे जनजागृती

54

समाज प्रबाधनातून जननागृताअभियानांतर्गत समुपदेशन व वपथनाठ्याद्वारे कांतापेठ येथे जनजागृती
कार्यक्रम शनिवारी पार पडला.यावेळी कार्यक्रमाच्याअध्यक्षस्थानी वैशाली निकोडे होत्या.
तर शाळा व्यवस्थापन समितीचेअध्यक्ष कृष्णा गददेकार, संयुक्‍त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेंद्रवाढई, तंटामुक्त समितीचे अध्यक्षजाफरखा पठाण, पोलिस पाटीलसंगीता चल्लावार उपस्थित होते.

युवकांनी मनात नवीन ध्येय निर्माणकरून आपली पुढची वाटचाल कशी
करायची, याबाबत समुपदेशकदु्गाप्रसाद बनकर, सोनाली बनकर,गोपाल कोकणे यांनी मार्गदर्शन करूनयुवकांना प्रोत्साहित केले. तर चमूने’पथनाठ्य सादर करून जनजागृतीकेली. सूत्रसंचालन निखिल गद्देकार
यांनी केले. प्रास्ताविक माजी गटविकास अधिकारी उद्धव मांदाडे यांनीकेले. तर आभार राकेश भोयर यांनीमानले. यावेळी बहुसंख्य विद्यार्थीउपस्यित होते.