बोरचांदली येथे पशुचिकित्सा शिबीर संपन्न,200 जनावरांची आरोग्य तपासणी

64

मुल – कृषी क्षेत्रातील खत व सूक्ष्म मूलद्रव्य आणि बियाणे निर्मिती करणारी भारतातील एकमेव अग्रगण्य कृषक
भारती सहकारी संस्था जिल्हा पय र्‌ यांच्या सौजन्याने समुह दत्तक ग्राम योजने अंतर्गत दत्तक ग्राम घेतलेल्या
तालुक्‍यातील बोरचांदली येथे पश शिंबीर संपत्र आाले.

याप्रसंगी प्रकल्प मार्गदर्शक म्हणून कृषकोचे
विभागीय व्यवस्थापक चव्हाण, माजी पशुवैद्यकीय उपआयुक्त डॉ. संदीप छोनकर, पशुधन पर्यवेक्षक डॉ. विनायक
बेलसरे, कंपनीचे जिल्हा विपणन अधिकारी आर. व्ही.पाटील, पियुष नेत्रा, ग्राम पंचायत उपसरपंच हरिभाऊ
येनगंटीवार, चिमढा येथील प्रगतशील तळयात चौधरी, बोरचांदली येथील युवा शेतकरी महेश कटकमवार
आदींनी पशुपालकांना उपयुक्त योग्य अशी दिली.

याप्रसंगी गांवातील 200 जनावरांची आरोग्य तपासणी
करण्यात येवुन मोफत औषधी देण्यात आली. या स्तुत्य उपक्रमाला गावातील अनेक शेतकरी बांधव व प्रतिष्ठित
नागरिक उपस्थित होते.