परीक्षेचे नाव: सहाय्यक प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा 2022
शैक्षणिक पात्रता: 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य. [SC/ST/OBC/SBC/DT(VJ)/NT/SEBC/Transgender: गुणांची अट नाही]
Fee: खुला प्रवर्ग: ₹800/- [OBC/DT(A)(VJ)/NT(B)/NT(C)/NT(D)/SBC/SEBC/PH/VH/SC/ST/EWS/Transgender/अनाथ: ₹650/-]
परीक्षा केंद्र: मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर,चंद्रपूर, गडचिरोली & पणजी.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2022 (06:00 PM)
Online अर्ज विलंब शुल्कासहीत: 01 ते 07 डिसेंबर 2022 (06:00 PM)
परीक्षा: 26 मार्च 2023
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online






