सलीम भाऊ पठाण यांचे निधन

118

मुल शहरातील जुन्या वस्तीमधील वार्ड क्रमांक 12 प्रतिष्ठीत नागरीक, ट्रक ड्रॉयव्हर,सगळयांचे आवडते सलीमभाऊ पठाण  यांचे रात्रौ 1-30 वाजता हार्ट अट्याक ने. मृत्यू झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली,लहान भाऊ,बहीणी, खुप मोठा पठाण परीवार आहे.

 भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐👏👏👏👏 

भावपूर्ण श्रद्धांजली!
त्यांच्या आत्म्यास चिर:शांती लाभो
हीच ईश्वर चरणी प्रार्थना !

 

तो हसरा चेहरा,
नाही कोणाला दुःखवले,
मनाचा तो भोळेपणा,
कधी नाही केला मोठेपणा,
उडुनी गेला अचानक प्राण,
पुनर्जन्म घ्यावा हीच आमची प्रार्थना.
💐 भावपूर्ण श्रद्धांजली! 💐

कष्टाने संसार थाटला पण
राहिली नाही साथ आम्हाला,
आठवण येते प्रत्येक क्षणाला,
आजही तुमची वाट पाहतो,
यावे पुन्हा जन्माला.
💐 भावपूर्ण श्रद्धांजली! 💐