मूल पोलीसांची कोंबड बाजारावर धाड

89

मूल : अवैद्यरित्या कोंबडयांची झुंज लावून त्यावर पैश्याची बाजी लावून हाजजितचा जुगार खेळतांना दोन लाखाचा
ऐवज मूल पोलीसांनी ताब्यात घेतला यात जुगार खेळणा-या सहा जणांना अटक करुन सुटका केली आहे.
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे स्टेशन मूल येथील उपविभागीय अधिकारी मल्लीकार्जुन डंगळे आणि
ठाणेदार सतिशसिंह राजपुत यांचे मार्गदर्शनात गुन्हे शाखा पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम राठोड यांचेनेतृत्वात पोलीस अंमलदार चिमाजी देवकाते, श्रावण कुत्तरमारे, शफीक शेख, संजय जुमनाके आणि स्वप्नील
खोब्रागडे यांनी सापडा रचून पोलीस स्टेशन हद्दीतील येरगांव येथील शेतशिंवारात घाड मारुन दिलीप डोनुजी निकुरेरा.चिंमढा, पुनेश्वर कवडू नागोसे, रा. चितेगांव, प्रमोद हरीचंद्र गावतुरे रा. हळदी, मारोती चरणदास पिंपळे रा. हळदीआणि सुधीर मधुकर मुनगंटीवार रा. हळदी या सहा जणांना ताब्यात घेवून त्यांचे विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.त्यांचे कोंबळे, नगदी 2700 रुपये, 4 मोबाईल व 4 मोटार सायकल ताया 2 लाख 15 हजार 400
सपबारवत हस्तगत केला असून गुन्हा दाखल केलेल्या सहा जणांविरुध्द ‘करुन जामीनावर मुक्तताकेली आहे.