सरपंचाच्या ताडाळा, भगवानपूर,टोलेवाही जागांसाठी 11 तर सदस्यांच्या पदासाठी उमेदवार निवडणूक रिंगणात 5 सदस्य बिनविरोधः

32

 

मुल तालुक्यातील रणधुमाळी,उमेदवारांची मोर्चे बांधणी सुरू

तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीसाठी 16ऑक्टोबर रोजी होणा-या निवडणूकीत सरपंच पदासाठी 11 उमेदवार तर सदस्य पदांसाठी उमेदवार रिंगणात उतरले आहेत.
यापैकी 3 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंच व सदस्य पदासाठी होणा-या निवडणुकीततालुक्यातीलग्रामपंचायतनिवडणुकीमुळे राजकीयवातावरण चांगलेच तापलेअसून अनेक पक्षांनी कंबरकसली आहे. काँग्रेस, भाजप वइतर पक्ष स्पर्धेत असल्यानेग्रामपंचायत निवडणुकीला एकवेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे.होऊ घातलेल्या निवडणुकीतकोण विजयी होईल? याकडेनागरिकांचे क्ष लागले असूनराजकीय वर्चस्व कुणाचेप्रस्थापित होईल याबाबतनागरिकांत उत्सुकता शिगेलापोचली आहे.सरपंचपदाकरिता ताडाळा येथे चार, भगवनापूर येथे चार तरटोलेवाही येथे तीन अजं प्राप्तझाले आहेत. राजकीय पक्षाच्याचिन्हावर निवडणूक लढवलीजात नसली तरी जनतेतून थेटसरपंचपदाची निवडणूक होणारअसल्याने राजकीय पक्षांनीनिवडणूक प्रतिष्ठेची बनवलीआहे. स्थानिक स्वराज्यसंस्थेतील मानल्या जाणाऱ्यामहत्त्वाच्या ग्राम पंचायतनिवडणुकीचा बिगुळ वाजलाअसून येत्या 16 तारखेलामतदान होणार आहे. त्यामुळेगावातील राजकीय वातावरणपूर्णतः ढवळून निघाले असूनगावात, तालुक्‍यातनिवडणुकीच्या चर्चेला उधाणआले आहे. ग्रामपंचायतीचीनिवडणूक राजकीय पक्षाच्याचिन्हावर लढली जात नसलीतरी राजकीय पक्षाचे नेतेआपल्या पॅनळचा उमेदवारसरपंच पदासाठी निवडून यावा,याकरिता गावामध्ये चकरामारताना दिसत आहेत. त्यामुळेगावातील राजकीय वातावरणचांगलेच तापले आहे.

भेटीगाठी अन्‌ आश्‍वासन.तालुक्यातील 03 ग्रामपंचा-यतीच्या सरपंच अन्‌ सदस्यांच्यापदासाठी निवडणूक होऊ घातलीअसल्याने इच्छूक उमेदवारांनीचांगलीच कंबर कसली आहे.अतेकांच्या भेटीगाठी ते घेत असूनआश्‍वासनांचा पाऊस त्यांच्याकडून सुरुअसल्याचे चित्र दिसून येत आहे.आपापल्या गटाचे सरपंच पदाचे तसेचग्रामपंचायत सदस्य पदाचे उमेदवारनिवडून येण्यासाठी दोन्ही परस्परविरोधी पार्टीचे उमेदवार व समर्थकप्रत्येकाच्या घरी जाऊन साम, दाम, दंड,भेदचा वापर करून आपले उमेदवारकसे निवडून येतील, याकरिता रात्र-दिवस मेहनत घेताना दिसत आहेत.

थेट जनतेतून निवडसरपंच पदासाठी जनतेतून थेट निवडणूकहोणार असल्याने प्रत्येक पॅनलने आपलाचउमेदवार सरपंचपदी निवडून यावा यासाठीचांगलीच कंबर कसली असल्याने सरपंच’पदाची निवडणूक चांगलीच रंगतदार होणारआहे. गावचा विकास करण्याकरिताराजकीय पक्षातून उच्चशिक्षित युवकांनाप्राधान्य देत असल्याने अनेक बेरोजगारतरुण, महिला राजकारणात सहभागी होत
असताना दिसत आहेत. भगवानपूर,टेलेवाही वगळता तालुक्‍यातील संवेदनशील ताडाळा येथील राजकीय वातावरण भाजपा,काँग्रेस व इतर पक्षांमुळे अधिकचचर्चेत आहे.

सरपंचपदाचे आरक्षण

ताडाळा सर्वसाधारण, टोलेवाही-सर्वसाधारणमहिला,

भगवानपूर-अनुसूचित जमातीकरितासरपंच पद राखीव आहे.

मागील पंचवार्षिक मध्ये ताडाळा- अनुसूचित जाती महिला राखीव,टोलेवाही नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलाराखीव तर भगवानपूर येथे अनुसूचित जमाती महिलाराखीव सरपंचपद राखीव असल्याने तीनही ग्रामपंचायतीमध्ये महिला राज येणार आहे. तालुक्‍यात एकूण49 ग्रामपंचायती आहेत.

त्यापैकी ताडाळा, भगवानपूर,टोलेवाही या तीन ग्रामपंचायतींच्या सदस्यांचा कार्यकाळसंपल्याने ग्रामपंचायतीवर प्रशासक राज सुरू होता.मात्र. ग्रामपंचायतीच्या निवडणकीचा मार्ग मोकळा

सरपंच पदासाठी जनतेतून थेट निवडणूक होणार असल्याने प्रत्येक पॅनलने आपलाच उमेदवार सरपंचपदी निवडून यावा यासाठी चांगलीच कंबर
कसली असल्याने सरपंच पदाची निवडणूक चांगलीच रंगतदार होणार आहे. गावचा विकास करण्याकरिता राजकीय पक्षातून उच्चशिक्षित युवकांना प्राधान्य देत असल्याने अनेक बेरोजगार तरुण,महिला राजकारणात सहभागी होत असताना दिसत आहेत. भगवानपूर, टोलेवाही वगळता तालुक्यातील संवेदनशील ताडाळा येथील राजकीय वातावरण भाजपा, काँग्रेस व इतर पक्षांमुळे अधिकच चर्चेत आहे.

थेट सरपंच निवडणुकीमुळे सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार फारसे इच्छुक नव्हते. त्यामुळे ताडाळा येथील १ तर भगवानपूर येथील४ उमेदवार अविरोध निवडून आले
आहेत.