सेवानिवृत्त मंडळ अधिकारी अनुप खोब्रागडे हयांना निरोप

34

 तहसील कार्यालय मुल येथील मंडळ अधिकारी श्री. अनुप खोब्रागडे
सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करून निरोप देण्यात आला.सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा सपत्नीक सत्कार करून व भेटवस्तू देऊन निरोप देण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसिलदार डॉ.रविंन्द्र हेाळी होते. साजातील काम त्यांनी उतमरित्या सांभाळले. 5 वर्ष मंडळ अधिकारी म्हणून कार्यरत होते.आपल्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या तलाठी ,कोतवाल ,तसेच सर्वसामान्यशेतकऱ्यांच्या पासून ते गावातील सरपंच तसेच निराधार गरजूंना येणाऱ्या अडचणी सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी
केला.  प्रमुख अतिथी नायब तहसिलदार पवार साहेब,ठाकरे साहेब,कुंभरे साहेब,महिला कर्मचारी ,कारकुन ,कर्मचारी,तहसील कार्यालयातील सेतू केंन्द्रातील कर्मचारी,आधार सुपरवायझर,ऑपरेटर,नोदंणीकार,स्टॅम्पहोलडर,

उपस्थित होते. सेवानिवृत्तांचा गौरवपूर्ण उल्लेख केला .ण्तसेच तलाठी ,मंडळ अधिकारी ,केातवाल, मनोगतातून
आठवणींना उजाळा दिलाण् आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा. या पुढाचा प्रवासही हसरा आणि आनंद देणारा असावा. सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा ! कार्यक्रमाचे संचालन डेझी गायकवाड तलाठी मॅडम तर आभार नायब तहसिलदार ठाकरे साहेब यांनी मानले.