भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 1673 जागांसाठी भरती

40

जाहिरात क्र.: CRPD/ PO/2022-23/18

Total: 1673 जागा

पदाचे नाव: प्रोबेशनरी ऑफिसर (PO)

SC ST OBC EWS GEN Total
240 120 432 160 648 Current 1600
30 11 32 Backlog 73
270 131 464 160 648 1673

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी. (जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष / सेमेस्टरमध्ये आहेत ते देखील अर्ज करू शकतात)

वयाची अट: 01 एप्रिल 2022 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]  

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/EWS/OBC: 750/-    [SC/ST/PWD: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 ऑक्टोबर 2022