येरगाव येथील श्री नवनाथ मडावी यांनी मंडपवर कारली लागवड ,कारल्याची शेती शेतकऱ्यांसाठी ठरतेय वरदान

20

भाजीपाला शेती साठी उत्पादन खर्च देखील कमी लागत असल्याने शेतकरी बांधव यांची शेती आता मोठ्या प्रमाणात करीत आहेत. कारले देखील एक प्रमुख भाजीपाला वर्गीय पीक आहे. याची शेती जवळपास सर्वत्र बघायला मिळते.कारले चवीला कडू मात्र त्याच्या याचं चवीसाठी कारले प्रसिद्ध आहे. मात्र असे असले तरी अनेकांना ते आवडत नाही. पण त्यात अनेक औषधी गुणधर्म असतात आणि यामुळेच लोक कारल्याचा जेवणात मोठ्या प्रमाणावर समावेश केला जातो.याच कारल्याची लागवड करून

मुल तालुक्यातील एका गा्रमीण भागातील येरगाव येथील ये श्री नवनाथ मडावी यांनी मंडपवर कारली लागवड केली.कारले

शेती ही निसर्गावर अवलंबून असली,तरी बदलत्या निसर्गाच्या चक्राबरोबर पीक पध्दतीमध्ये बदल केला तर काय होऊ शकते, हि मुल तालुक्यातील येरगाव येथीलया शेतक-यांने सिध्द करून दाखविले आहे.  पिकंाना तर या शेतक-यंाना केव्हाच फाटा दिला आहे. शिवाय,फळबागांच्या मोहातही न पडता कारल्यासारख्या भाजीपाल्यातून उत्पन्नात वाढ केली आहे.
कारले चवीला कडू असले तरी यांना उत्पन्नाच्या माध्यमातून प्रत्यक्ष गोडव्याची प्रचिती मात्र अनुभवास आली आहे.
सततच्या नापिकीमुळे शेतकरी दिवसेंदिवस कर्जबाजारी होत चालला असताना मडावी यांनी प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या बळावर केवळ कारल्याची शेती नक्कीच हताश झालेल्या शेतक-यांना आशेचा नवा किरण ठरणार आहे.

पिकवतात.  कारल्यांची लागवड केली जाते.कारले आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानली जातात.

कारल्याची लागवड कशी केली जाते?
तसे पाहता, कारल्याची पेरणी खरीप आणि उन्हाळी या दोन्ही हंगामात केली जाते. कारल्याच्या लागवडीसाठी हेक्टरी 5 किलो बियाणे लागते. कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते, कारल्याच्या बिया पेरल्यानंतर त्यापासून वेल तयार होते, तेव्हा त्या रोपाची वेल उपटून रोपवाटिका तयार केली जाते.

खरीप हंगामात पेरलेल्या कारल्यापासून लागवडीचे अंतर 60 सें.मी. आणि रोपांच्या ओळीत 2 मीटर ते 2.25 मीटर अंतर ठेवले जाते. दुसरीकडे, उन्हाळी हंगामात, रोपापासून रोपापर्यंतचे अंतर 60 सेमी आहे आणि रोपाच्या ओळीचे 1 मीटर ते 1.25 मीटर अंतर ठेवले जाते.कारले पिकवल जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना उन्हाळी हंगामात चांगला नफा देखील मिळत आहे.