बाप्पाला उत्साहात निरोप,कृत्रिम तलावाला गणेश भक्तांचा मुल येथे उत्स्फूर्त प्रतिसाद

32

दहा दिवसांनंतर भावपूर्ण मुल येथील गणेशभक्तांनी ढोल, ताशा व डीजेच्या तालावर धुंद होऊन नाचत मुल च्या बसस्थानक  परिसरात बनवलेल्या कृत्रिम तलावात व मुल च्या बसस्थानक तलावात पाण्यात बाप्पाला  निरोप देण्यात आला. 

येथील नगरपरिषद  कार्यालयतर्फ पर्यावरण पूरक गणपती  विसर्जनासाठी तयार केलेल्या कृत्रिम तलावाला बहुतांश भक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाददला.घरगुती व पाच फुटांपर्यंचे  सार्वजनिक गणेश मूर्तीचे विसर्जन  नगरपरिषदेने तयार केलेल्या कृत्रिम तलावात करावे. इतरत्र कुठेही विसर्जितकरू नये. असे आवाहन नगरपरिषदेने केले होते. या आवाहनाला साद घालत गणेश भक्तांनी कृत्रिम तलावालाउत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पाचवा,सातवा, नववा व दहावा दिवस मिळूनजवळपास घरगुती व सार्वजनिक
जणेश मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातकरण्यात आले.ज्या गणेश भक्तांनी आपल्या गणेशमूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावात केले
त्या सर्व गणेश भक्तांचे व मंडळांचे  नगरपरिषदतर्फे गौरव  सन्मान करण्यात आला. नगरपरिषदेनेकेलेल्या व्यवस्थेचे व॒ अभिनवउपक्रमाचे सर्व स्तरावरून स्वागतकरण्यात आले. तसेच एवढ्या मोठ्याप्रमाणावर भक्तांनी गणेश मूर्तीचेविसर्जन कृत्रिम तलावात केल्यामुळे वप्रदूषण रोखण्यात मदत केल्यामुळे  मुख्याधिकारी अजय पाटणकर व कर्मचारी यांनी भाविकांचे आभार मानले.

 

शानिवारी सार्वजनिक गणेश मंडळांनी  कार्यकर्त्यांसह धुमधडाक्यात  मिरवणूक काढली. लहान-मोठे गणेश

 

 

 

नगर परिषद मुल तर्फे विविध गणेश मंडळांच्या अध्यक्षांचा सत्कार

 

भक्त ढोल ताशा व डीजेच्या तालावर नाचत होते.मुल च्या बसस्थानक परिसरात बनवलेल्याकृत्रिम तलावात उत्साहाने श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन केले. तर मोठ्याजणेशमूतींचे मुल च्या बसस्थानक तलावात  विसर्जन करण्यात आले. काहीमंडळांनी विसर्जन केले,विसर्जनासाठी पोलिसांचा व नगर  प्रशासनाचा शहरात व मुल च्या बसस्थानक तलावात गणपती घाटावर चोख बंदोबस्त होता.