मुल न.प.मुख्याधिकारी यांचा शिवसेना तालुका मुल चे वतीने स्वागत करून मुल शहरातील विविध समस्यांबाबत निराकरण करणे

22

मुल नगरपरिषद मध्ये नव्याने रुजू झाले मुख्याधिकारी पाठणकर साहेब यांचा शिवसेना तालुका मुल चे वतीने स्वागत करून मुल शहरातील विविध समस्यांबाबत निराकरण करणे करिता चर्चा करून निवेदन देण्यात आला,मुख्याधिकारी साहेब यांनी जातीने लक्ष घालून मुल शहरातील समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
निवेदन देताना शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार,शिवसेना शहर प्रमुख मनोज मोहुरले,शिवसेना तालुका समनवयक रवी शेरकि,माजी तालुका प्रमुख सुनील काळे,माजी तालुका संघटक महेश चौधरी,युवासेना शहर प्रमुख अमित आयलानी,संदीप सिडाम रोहित नीकूरे,आदित्य मोहरले,अशोक गांगाटे ,भाविन लाटेलवार,भगीरथ गेडाम वा इतर शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते