pM Kisan ekyc चे काम पूर्ण करण्याकरिता 9 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अजूनही ज्या शेतकऱ्यांची ekyc झालेली नाही त्यांनी 2 दिवसांत ekyc करून घ्यावे. सर्व VLE यांनी सुद्धा आपल्या गावातील तसेच लगतच्या क्षेत्रामधील मयत खातेदार, बाहेरगावी असलेले खातेदार, वगळून ज्या खातेदारांची ekyc झालेली नाही अशा सर्वांना फोन करून, गावातील खातेदारांच्या घरी जाऊन त्यांचे ekyc पूर्ण होईल याबाबत स्वतःहून लक्ष द्यावे.मुल तालुका प्रशासनाचे आपले सरकार सेवा केंन्द्र,सिएससी सेंन्टर,गा्रमपंचायत ऑपरेटर हंयांना सुचना
जास्तीत जास्त हवालदिलशेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मानयोजनेचा लाभ मिळावा या हेतूलाकेंद्रस्थानी ठेवून तहसिलदार डॉ.रविंन्द्र होळी यांच्या मार्गदर्शनात मुल तालुका नायब तहसिलदार कंुभारे साहेब,साधनकर साहेब सध्या विशेष मोहीम राबविली जातआहे. याच विशेष मोहिमेंतर्गत मागील७२ तासांत ‘केल्याने होत आहे रे..आधी केलेची पाहिजे’ या म्हणीला साजेल असे काम मुल तालुका झालेआहे. मागील ७२ तासांच्या काळात’पीएम किसान योजनेचे लाभार्थीअसलेल्या शेतकऱ्यांची केवायसी करण्यातआली आहे.प्रधानमंत्री किसान सन्मानयोजनेंतर्गत शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्यानेएकूण सहा हजारांचे अर्थसाहाय्य केले जाते.
परंतु, संबंधित लाभार्थींनाकेंद्राच्या या’ योजनेचा यापुढेही लाभघेण्यासाठी वेळीच केवायसी करणेक्रमप्राप्त आहे. मात्र, मागील काहीदिवसांपासून पीएम किसान योजनेच्याकेवायसीचा टक्का स्थिरावल्याने मुल तालुका प्रशासनाच्याअडचणीत भर पडली होती. जास्तीतजास्त लाभार्थींना वेळीच केवायसीकरता यावी, या हेतूने तहसिलदार डॉ.रविंन्द्र होळी यांच्या मार्गदर्शनात प्रत्येकग्रामपंचायतीत विशेष केवायसी शिबिरघेण्यात येत आहे.मोरवाही,चंदापूर,बेंबाळ,नलेश्वर,ताडाळा,केळझर,जूनासूर्ला,सुशी दाबगाव व इतर गाव मध्ये आपले सरकार सेवा केंन्द्राचे संचालक व सिएसी केंन्द्र चालक हंयाना सामाजिक जाणीवेतून आपल्याच गावातील नागरीकंाना घरोघरी जावून आपल्या केंन्द्रावर ईकेवासी करून देताना
याच शिबिरंमध्येअवघ्या ७२ तासांच्या काळात मुल तालुका शेतकऱ्यांनी केवायसी करून घेतली.त्यामुळे हे विशेष शिविर पीएम ‘किसानच्या केवायसीचा टक्कावाढविण्यासाठी उपयुक्त ठरले आहे.तालुका प्रशासन या कडे खुप कष्टकक्षेन लक्ष देत आहेतशेतकऱ्यांनीही नजीकच्या केंद्रावर जातवेळीच केवायसी करण्याची गरज आहे.