गडचिरोलीतील उद्या होणा-या गोंडवाना विद्यापीठात जागांसाठी उमेदवार रिंगणात

46

गडचिरोली जिल्हांतर्गत गोंडवाना विद्यापीठ पदवीधर मतदार संघ निवडणूक होत आहे. यामध्ये चंद्रपूर -गडचिरोली शिक्षक महाआघाडीचे यांच्या वतीने हि निवडणूक लढविली जात असून यामध्ये*’शिक्षक महाआघाडी’च्या *
“रचनात्मक कामगिरी व सामाजिक न्यायाची” भूमिका घेऊन काम करणाऱ्या ‘शिक्षक महाआघाडी’च्या उमेदवारांना निवडून द्या.👍

-> दिनांक:-> 4 सप्टेंबर 2022 ला गोंडवाना विद्यापीठ ‘सिनेट’ची निवडणूक होऊ घातली आहे.
> *यंग टीचर्स असोसिएशन, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ,नुटा,विजूकटा, गोंडवाना शिक्षक संघटना, डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद,महाराष्ट्र व्होकेशनल टीचर्स असोसिएशन समर्थीत “शिक्षक महाआघाडी” च्या वतीने पदवीधर मतदार संघात खालील उमेदवार उभे केले आहेत.शिक्षक आघाडी ची विजया कडे घौडदौड
गोंडवाना विद्यापीठाच्या पदवीधर मतदारसंघाची निवडणूक दिनांक 4 /9/2022 l होत असून ह्या निवडणूकीत शिक्षक आघाडी चे 7 उमेदवार अनपोज निवडून आले असून पदवीधर निवडणुकीत सुद्धा 10 पैकी 10 उमेदवार निवडून येथील अशी चर्चा सुरू आहे

●> ‘सर्वसाधारण(OPEN) मतदार संघ’ यात पाच उमेदवार निवडून द्यावयाचे आहेत.

१) ऍड भेंडारकर गोविंद बाबुराव.–

२) चौधरी दिलीप बाबुराव–

३) जुमडे चंद्रशेखर महादेवराव–

४) कुत्तरमारे विजय सूर्यभान–

५) लोंढे अजय भाऊरावजी–

सर्वसाधारण(ओपन)मतदार संघातील वरील पाच उमेदवारांना ‘पसंती’ क्रमांक देऊन निवडणूक द्यावे.
“””””””””””””””””””””””””””””””””””””””’
==================

–> खालील प्रत्येक राखीव(Reserved)गटातील एक उमेदवाराला निवडणून द्यावयाचा आहे.
‘चंद्रपूर,गडचिरोली’ जिल्ह्यातील पदवीधर मतदार संघातील मतदारांनी पसंती क्रमांक 1 देऊन मतदान करावे.

●> एस सी गट यात एक उमेदवार निवडून द्यावयाचा आहे.

१) धोपटे दीपक बापूराव
यांना 1 क्रमांक देऊन निवडून द्यावे.
“”””””””””””””””””””””””””‘”””””‘””””‘””‘”
●> एस टी गट यात एक उमेदवार निवडून द्यावयाचा आहे.

१) आत्राम तनुश्री धर्मरावबाबा
यांना 1 क्रमांक देऊन निवडून द्यावे.
‘””‘””””””””””””””””””””””””””””””””””””””
●> एन टी गट यात एक उमेदवार निवडून द्यावयाचा आहे.

१) कन्नमवार राजेंद्र देवराव
यांना 1 क्रमांक देऊन निवडून द्यावे.
“””””””””””””””””””””””””””””””””””””
●> ओबीसी गट
यात एक उमेदवार निवडून द्यावयाचा आहे.

१) शेरकी सुनील सीताराम
यांना 1 क्रमांक देऊन निवडून द्यावयाचा आहे.
“”””””””””””””””””””””””””””””””””””””””
●> महिला गट यात एक उमेदवार निवडून द्यावयाचा आहे

१) शिंदे विद्या अनिल
यांना 1 क्रमांक देऊन निवडून द्यावयाचा आहे.
—————-👍—————-

> सुधाकर अडबाले सरकार्यवाह विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ यांचे नेतृत्वाखालील शिक्षक महाघाडीच्या वरील उमेदवारांना निवडून द्यावे ही विनंती.👍
आपले विनीत
● यंग टीचर्स असोसिएशन
● विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ● नुटा ● विजूकटा
● गोंडवाना शिक्षक संघटना
● डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद
● महाराष्ट्र व्होकेशनल टीचर्स असोसिएशन
समावेश आहे. सर्व उमेदवारांना निवडूण आणण्यासाठी परिश्रम घ्यावेत असे आवाहन तर्फे करण्यात येत आहेत.