गोंडवाना विद्यापीठ,गडचिरोली पीएचडी प्रवेश परीक्षा 2022 अर्ज प्रक्रिया सुरू

29

विद्यापीठांतील आचार्य पदवी 2022प्रवेशासाठी गोंडवाना विद्यापीठ परीक्षा मंडळामार्फत सामाईक प्रवेश
परीक्षा  घेण्याचे निश्चित झाले आहे.त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया  होणार आहे.प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी  गोंडवाना विद्यापीठ  संकेतस्थळावर उपलब्ध  लिंकमार्फत ऑनलाईन अर्ज भरावेत.